Sunday 14 March 2010

काही लोकान्चि माहिती वाचली की मनात दोन भावना उठतात।आपन किति खुजे आहोत--बुद्धी, कर्म(काम), कार्यक्शमता आणी जिद्द- या सग्ल्यातच! आणी मग माणसाच्या उत्तुन्ग कर्तुत्वाची जाणीव होते।
सर्वथा अनुकूल परिस्थितत सम्पादन केलेले यश चान्गलेच असते,पण प्रतिकूल परिस्थित अस्तानाहि जे यशाचे शिखर गाठतात आणि तरीहि पाय जमिनीवर घ्ट्ट रोवून असतात अशा व्यक्तीनबद्दल विशेश आदर वाटतो।
हे सर्व विचार मनात यायचे कारन म्हणजे मि सद्या वाचत असलेले पुस्तक="दुसर्या पीढीचे आत्मकथन"। हे ्पुस्तक ऊज्वला मेहेन्दळे यान्नि उषा ताम्बे,अनुपमा उजगरे,अशोक बेन्खळे,आणी मोनिका गजेन्द्रगडकर यान्च्य सहाय्याने मुम्बई मरठी साहित्य सन्घासाथि सम्पादित केले आहे। याचा पहिला भाग-"एका पिढीचे आत्मकथन" । मि हा भाग वाचलेला नाही पण आता वाचण्याची उत्सुअकता आहे। दुसरी पिढी १९७५ पासून आत्तापरन्त आहे। आणी म्हणूनच आपल्याल परिचित आहे।नवीन पिढीने तर अशी पुस्तके आवर्जून वाचावीत.

1 comment:

  1. ह्या साईटवर तुम्ही उत्तम प्रकारे मराठीतून लिहु शकता. मला वाटतय सध्या तुम्ही हिंदी एडीटर वापरताय त्यामुळे खूप शब्द आपण व्यवस्थित नाही लिहु शकत. अजुन पण साईट आहेत की जिथे आपण मराठी लिहु शकतो पण मला ही साईट चांगली वाटते. . .तुम्हाला काही मदत हवी असेल तर जरूर कळवा.

    http://www.quillpad.in/editor.html

    ReplyDelete