Friday 12 March 2010

सुरुवात

सुरुवात---
मरठी ब्लॊग सुरु करत आहे। आधी जे लिहिले ते दुसर्यान्च्या ब्लॊग्वर लिह्ले।
सद्या काही सुचत नाही। पण मी वाचत अस्लेल्या पुस्तकाबद्दल लवकरच लीहीन.

1 comment:

  1. तुम्ही लिहिलेले वाचायला नक्कीच आवडेल।
    वाट पाहत आहे।

    ReplyDelete