Monday, 22 March 2010

मित्रहो नमस्कार

मित्रहो नमस्कार
आज मी एक ख़ास विषयावर लिहिणार आहे।
मला एरंडे लोकांची माहिती हवी आहे, फेमिली ट्रीकरण्यासाठी।
आम्ही मूलचेशिराम्बे-कोरेगाव सातारा इथले। सासरे अनंत गंगाधर एरंडे, वकील।
काहीही माहिती असल्यास स्मम्पर्क साधा.

Sunday, 14 March 2010

काही लोकान्चि माहिती वाचली की मनात दोन भावना उठतात।आपन किति खुजे आहोत--बुद्धी, कर्म(काम), कार्यक्शमता आणी जिद्द- या सग्ल्यातच! आणी मग माणसाच्या उत्तुन्ग कर्तुत्वाची जाणीव होते।
सर्वथा अनुकूल परिस्थितत सम्पादन केलेले यश चान्गलेच असते,पण प्रतिकूल परिस्थित अस्तानाहि जे यशाचे शिखर गाठतात आणि तरीहि पाय जमिनीवर घ्ट्ट रोवून असतात अशा व्यक्तीनबद्दल विशेश आदर वाटतो।
हे सर्व विचार मनात यायचे कारन म्हणजे मि सद्या वाचत असलेले पुस्तक="दुसर्या पीढीचे आत्मकथन"। हे ्पुस्तक ऊज्वला मेहेन्दळे यान्नि उषा ताम्बे,अनुपमा उजगरे,अशोक बेन्खळे,आणी मोनिका गजेन्द्रगडकर यान्च्य सहाय्याने मुम्बई मरठी साहित्य सन्घासाथि सम्पादित केले आहे। याचा पहिला भाग-"एका पिढीचे आत्मकथन" । मि हा भाग वाचलेला नाही पण आता वाचण्याची उत्सुअकता आहे। दुसरी पिढी १९७५ पासून आत्तापरन्त आहे। आणी म्हणूनच आपल्याल परिचित आहे।नवीन पिढीने तर अशी पुस्तके आवर्जून वाचावीत.

Friday, 12 March 2010

सुरुवात

सुरुवात---
मरठी ब्लॊग सुरु करत आहे। आधी जे लिहिले ते दुसर्यान्च्या ब्लॊग्वर लिह्ले।
सद्या काही सुचत नाही। पण मी वाचत अस्लेल्या पुस्तकाबद्दल लवकरच लीहीन.